Skip to main content

Posts

Featured

'डान्स कनेक्ट': एक दृक-श्राव्य सोहळा

"बदलत्या काळाप्रमाणे कलेमध्येही देवाणघेवाण गरजेची असते. शात्रीय नृत्यशैलींसाठीचा आदर, लोकप्रियता आणि ती शिकण्याची आस्था भारत आणि भारताबाहेरही बघायला मिळते. नृत्य ह्या कलेचेही अनेक प्रकार आहेत, शैली आहेत ज्यात लोकनृत्यांबरोबरच कंटेंपररी, साल्सा, बॉलरूम, फ्लमेंकोसारखे विविध नृत्य प्रकार आहेत जे आपापल्या प्रांतांची, संस्कृतींची ओळख निर्माण करणारे आहेत. अशा नृत्यशैली आणि त्यांचे वर्षानुवर्षे प्रशिक्षण घेऊन ते सादर करणारे आंतरराष्ट्रीय नर्तक यांची भेट लवकरच आपल्याला प्रत्यक्षात होत आहे."

पुण्यातील ललित कला केंद्र, सावित्रीबाई फुले विद्यापीठ आणि डीसीआयडीआर संस्था एकत्र येऊन 'डान्स कनेक्ट: कनेक्टिंग वर्ल्ड डान्सर्स' हा नृत्य-महोत्सव घेऊन येत आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध नृत्य शैलींशी ओळख आणि सादरीकरण प्रेक्षकांना करून देणे, ह्या कलांचा प्रत्यक्षात अनुभव घेऊन कलाकारांशी संवाद साधता यावा ह्या उद्देशांनी ललित कला केंद्राचे विभागप्रमुख डॉ. प्रवीण भोळे आणि तेजदिप्ती पवाडे यांची डीसीआयडीआर संस्था एकत्र येऊन एक नवा रंगमंच घेऊन येत आहे.
केवळ भारतीयच नव्हे तर परदेशातीलही उत्त…

Latest Posts

'तीर्थ शिवराय':तेजस्वी युगपुरुषाचा संगीतमय चरित्रपट

A Tale of 'Panchatantra' With Pavithra Srinivasan

नवनायिका: परंपरेकडून नवतेकडे जाताना....(भाग:१)

@MY BOOK SHELF

'CLICK THE MOMENT': :Performing Arts Photography Competition 2017

PRERANA- Photography Special

Diaries of Indian Classical Dances: History

Nrutya Shabda : Essay Writing Competition 2017

नायिका- नृत्यातील व लघुचित्रातील (भाग:१)

'Mridangam' as an accompaniment: for Carnatic & Bharatanatyam recitals